विक्री करार निष्पादित झाल्यावर
प्रकल्पाच्या निष्पदानातील प्रत्यक्ष प्रगतीचा मागोवा वेळोवेळी ठेवा-
प्रकल्पाच्या प्रगतीची खातरजमा केल्यावर करारात विनिर्दिष्ट केलेल्या प्रदानाच्या टप्प्यानुसार रक्कम प्रदान करावी.
अन्य महत्वपूर्ण पैलू
- प्रकल्पाच्या बाबत दाखल झालेल्या तक्रारींचा तपशील तपासून घ्या.
- प्रकल्पाला नियमित भेटी देऊन वेळोवेळी प्रकल्पाच्या प्रगतीवर संनियंत्रण ठेवावे.