Skip to main content
Banner

ताब्याचा टप्पा

ताब्याचा टप्पा

आपल्या गाळ्यांचा ताबा घेण्यापूर्वी खालील दस्तऐवजाची खातरजमा करावी

खालील महत्वाच्या अनेक परामुल्ये व दस्तऐवजीकरणाचा विचार व्हावा.

 

भोगवटा प्रमाणपत्राची स्थिती

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर अपलोड केलेल्या भोगवटा प्रमाणपत्रात आपला गाळा समाविष्ट असल्याची खातरजमा करा.

वास्तूविशारदाचे पूर्णत्व प्रमाणपत्र – नमुना ४

सुविधा

अंतर्गत कामे

विनिर्दिष्ट व मान्यताप्राप्त आराखड्यानुसार अंतर्गत कामे , जोडण्या / इतर सुविधा दिल्या असल्याची खातरजमा करा.